पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वडिलोपार्जित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वडिलोपार्जित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वाडवडिलांपासून चालत आलेला किंवा वाडवडिलांपासून मिळालेला.

उदाहरणे : त्याने वडिलोपार्जित संपत्ती गरीबांना वाटली.

समानार्थी : पैतृक

बाप दादा के समय से चला आया हुआ या बाप दादा से मिला हुआ।

उसने अपनी पैतृक सम्पत्ति गरीबों में बाँट दी।
ख़ानदानी, खानदानी, पित्र्य, पुरखौती, पुश्तैनी, पैतृक, पैत्रिक, मौरूसी

Inherited or inheritable by established rules (usually legal rules) of descent.

Ancestral home.
Ancestral lore.
Hereditary monarchy.
Patrimonial estate.
Transmissible tradition.
ancestral, hereditary, patrimonial, transmissible

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वडिलोपार्जित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vadilopaarjit samanarthi shabd in Marathi.